थोड्याच दिवसांत मनोगतावरील शुद्धिचिकित्सकाची गरज भासणारच नाही, हे मी आपल्याला आश्वासन देतो. आणि हा न्याहाळकातला शुद्धिचिकीत्सक फक्त मनोगतावरच नाही, तर इतर सर्व मराठी संकेतस्थळांवर चालेल.
हा न्याहाळक "install" करताना सगळा डेटाबेस पण आपल्या संगणकावर टाकणार का मग?