विश्वमोहिनी - अभिनंदन!
लेखमाला अतिशय सुंदर रंगली आहे.

लेखांच्या (यथायोग्य) लांबीमुळे वाचन पुढे ढकलले जात होते... त्याचा मुहूर्त आज लागला.
चिकाटीने आपण हे ज्ञान येथे मांडल्याबद्दल आभार!!