मि काय म्हणतो 'मनोगत'वर सुधलेखण तपासाय लीव्नाऱ्याला काय पन कष्ट पडत न्हाय! नुसत्या दोन कळा दाबल्या की समदं लिखान तपासून जे काय वंगाळ आसल ते दाखवून सुधार्ना पण सुच्वतो ना आपला चिकीत्सक भाऊ!

माझ्यासारखे अडाणी लोक डोळे झाकून या शु. चि. ची मदत घेतात, मदत होते हे खरेच परंतु शु. चि. मध्येही चुका आहेत. आणि काही तथाकथित सुरक्षारक्षकांनी त्या दाखवूनही दिल्या आहेत. त्यामुळे शु. चि. वापरून योग्य सुधारणा दाखवल्या जातात असे म्हणता येत नाही. मदत जरूर होते.