सर्वांचे आभार.
जीजि, मतल्याचा शेर ह्याच काफियांनी कसा करता येईल?
कुमार, काफियांच्या रांगेत जो शेर बरा वाटला तो लिहीला.(पण तेवढा जमला नाही :) प्रवासींचा शेर आपण दिल्यानंतर आठवला. छानच आहे. एका शेरावरून दुसरा शेर तयार झाला तर हरकत नाहीच; पण ह्या मतल्याचे असे झाले नाही.
प्रवासींच्या गझलेचा दुवा तुम्ही दिलात त्यासाठी आभार.
सुवर्णमयी