संग्राहक,
बातमी पुरविल्याबद्दल धन्यवाद. वाचून आनंद झाला.
ही शीतकपाटे/ शीतपेट्या खरेदी करायच्या असल्यास कसे करता येईल ते कळविल्यास बरे होईल. विशेषतः प्रवास करताना घरगुती/ संस्था अशा ठिकाणी खूप उपयोग होईल असे दिसते आहे.
श्री नाम्या - "आंखो देखा हाल" पोहचविल्याबद्दल आभारी आहोत.