काश्मीरमधील केशराच्या मळ्याचे चित्र इथे पाहता येईल

कलोअ,
सुभाष

ता.क.  तात्या तुम्ही जेव्हा अमेरिकेत माझ्याकडे याल तेव्हा तुम्हाला प्रत्येक पदार्थात केशर घालून दिले जाईल.  माझी सौ. केशराचा सढळ हाताने वापर करते.  तिच्याकडून मलाही तो वाण लागला आहे.  इथे तर ते वापरणे सहज शक्य आहे.