सायली, तु दिलेल्या पद्धतीनुसार चकल्या करून पाहिल्या. छान व कुरकुरीत झाल्या. एक सुटसुटीत पाककृती दिल्याबद्दल धन्यवाद.