विडंबन आवडले.
    -आभार.
हे विडंबन मनोगतावर का प्रकाशित केले नाही?
    -दरवेळी मनोगतावर आधी रचना (कविता हा शब्द वापरण्यास जीभ/लेखणी/कळफलक  रेटत नाही) टाकून मग ब्लॉगवर कॉपी-पेस्ट करायचो. ह्यावेळी म्हटलं ब्लॉगवर आधी द्यावी. खास काही कारण नाही.