आपल्या भाग्यानेच आपणास असे राष्ट्रपती लाभले आहेत. कल्पकता, योजकता आणि द्रष्टेपण या तिन्ही गुणांनी त्यांनी सर्वांना आपलेसे केले आहे.

आजपर्यंत आपण मराठी माणसाच्या भूमिकेत होतो आता साताऱ्याचा, पुण्याचा अथवा विदर्भाचा असा पुढील वर्गवारी करण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही.