हे तंत्रज्ञान सध्या संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण मोहीम, युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना (हू), डॅनिश टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, ग्रीनपीस, जीटीझेड प्रोक्लिमा आणि प्रोग्राम्स फॉर ऍप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीज इन हेल्थ आदी संस्थांनी स्वीकारले आहे. अनेक विकसनशील देशांनीही हे फ्रीज वापरायला सुरुवात केली आहे! या फ्रीजच्या ग्राहकांमध्ये आता भारताचे राष्ट्रपती भवनही सामील झाले आहे!

हे महत्त्वाचे आहे ह्या मुळेच असे शोध लोकांच्या नजरेत येतात व सर्वसामान्य जनतेला देखिल महत्त्व पटते.

डॉ‌‌.राजेंद्र शेंडे अभिनंदन !