माहिती - (स्त्रीलिंगी एकवचनी नाम)
माहीत- (विशेषण)
प रि(री)घ -(पुल्लिंगी एकवचनी नाम)[एकवचनाचे/विशेषणाचे सामान्यरूप: परिघा- ; अनेकवचनाचे सामान्यरूप: परिघां-]
दुढ्ढाचार्य-(पुल्लिंगी एकवचनी नाम) [एकवचनाचे/विशेषणाचे सामान्यरूप: दुढ्ढाचार्या- ; आदरार्थी बहुवचनाचे सामान्यरूप: दुढ्ढाचार्यां -]
दुर्मीळ - (विशेषण) ['दुर्मिळ ' असा वापर चूक असल्याचा स्पष्ट उल्लेख पान क्र. २२८]
पूर्णिमा-(स्त्रीलिंगी एकवचनी नाम)[एकवचनाचे/विशेषणाचे सामान्यरूप: पूर्णिमे- ; अनेकवचनाचे सामान्यरूप: पूर्णिमां-]
पौर्णिमा -(स्त्रीलिंगी एकवचनी नाम)[एकवचनाचे/विशेषणाचे सामान्यरूप: पौर्णिमे- ; अनेकवचनाचे सामान्यरूप: पौर्णिमां-]
ह्या-(सर्वनाम )(स्त्रीलिंगी अनेकवचन ) प्रथमा - ह्या/या
द्वितीया- ह्यांना/यांना
तृतीया- ह्यांनी/यांनी
सविकरण तृतीया- ह्यांच्याने/यांच्याने (ह्यांच्याशी/यांच्याशी)
चतुर्थी- ह्यांना/यांना
सविकरण पंचमी ह्यांच्याहून/यांच्याहून
साधिकरण पंचमी - ह्यांच्यातून/यांच्यातून
षष्ठी - ह्यांचा/यांचा ; ह्यांची/यांची ; ह्यांच्या / यांच्या; ह्यांचे/यांचे; ह्यांच्या/यांच्या
साधिकरण षष्ठी - ह्यांच्यातला/यांच्यातला ; ह्यांच्यातली/ यांच्यातली ; ह्यांच्यातले/यांच्यातले; ह्यांच्यतल्या/यांच्यातल्या
सविकरण सप्तमी- ह्यांच्यात/यांच्यात
शब्दयोगी अवयवांसाठी सामान्यरूप - ह्यां-/यां-; ह्यांच्या-/यांच्या-
चतुर्थी -