मिलिंदराव... क्या बात है.. एक नंबर बघा..!!
गावातल्या तमाशाची आठवण झाली...
"अगं चटक चांदणी, चतुर कामिनीकाय म्हनू तुला तू हायेस तरी कोन" ह्या ओळी म्हणताना निळु फुले अगदी डोळ्यासमोर उभा राहीला...
आपला सुमित
(तमाशाप्रेमी)