आज आत्तापर्यंतचे भाग वाचले. एकदम परिणामकारक! आता काय प्रतिक्रिया लिहावी सुचत नाही. इथे कथा संपली असे वाटले. (तशी ती कुठेही संपू शकते हे लक्षात आले!)
रावसाहेब, इतकी मोठी गोष्ट लिहून काढल्याबद्दल धन्यवाद. जमेल तसे पुढचे भाग नक्की लिहावेत.