वरील सर्व प्रतिसाद देणाऱ्या मराठी माणसांचे मी (मराठी पण आपणासाठी परप्रांतिय ) सर्वांचे आभार मानतो. माफ करा पण प्रतिसाद पाहून क्षणभर वाटले नक्की मराठी संकेतस्थळावरच आलोय ना.एक स्वाभिमानी शरद कोर्डे काका सोडले तर कोणिही मराठीच्या बाजुने नाही. वाईट वाटते. त्यामुळे विचार करतोय की मनोगतावर विनाशुल्क सदस्यत्वाचा राजीनामा देऊ का?