त्या मडीमनच्या लठ्ठ पांढऱ्या तोंडाची कुत्री मोरेवर भुंकत आहेत, त्याचे लचके तोडीत आहेत, व तो काटक्या वेचणाऱ्या म्हातारीप्रमाणे बदाम दहा शोधीत हिंडत आहे
जबरदस्त !
संजोपकाका,
मी ही कथा पहिल्या भागापासून या भागापर्यंत उत्सुकतेने आणि आवडीने वाचत आहे. कथा टंकीत करण्याबद्दल आपले आभार. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत. आणि अजून कथांच्या ही.
--लिखाळ.