एक स्वाभिमानी शरद कोर्डे काका सोडले तर कोणिही मराठीच्या बाजुने नाही.
विकिकाका - अहो शांत व्हा! आपला प्रस्ताव आणि सारे प्रतिसाद परत एकदा वाचा!! तुम्ही सोडून इतर सगळे मराठी विरोधात आहेत असा निवाडा करून टाकू नका!!!
असो ... न विचारता दिलेल्या माझ्या सल्याबद्दल शक्य झाल्यास माफ करा.