मिलिंदराव, हे गाणे इथे दिल्याबद्दल आभार! शब्द, संगीत आणि आवाज सगळेच मस्त.
शेवटचे कडवे गाण्यात नाही आहे काय? ऐकल्यासारखे वाटत नाही.
उत्सुकांना (आणि ऐकण्याचा इतर स्रोत उपलब्ध नसणाऱ्यांना) हे गाणे इथे ऐकता येईल. (ध्वनिमुद्रणाचा दर्जा तितकासा चांगला नाही, पण काही नसल्यापेक्षा बरे.)