सुवर्णमयी,
गझल छान!

ही घडी आहे उत्सवाची..
दु:ख आहे गर्भार येथे

लोपला चंद्र कसा अवेळी?
करुन स्वप्न निराधार येथे

हे शेर  विशेष आवडले.
पु. ले‌. शु.
जयन्ता५२