नीती आणि नीति ( स्त्रीलिंगी एकवचनी नाम) [ती/ति दोन्ही वेलांटी रूपे बरोबर]
मीति आणि मीति [दीर्घ 'मी' असलेले मीति आणि मीति मराठी लेखन-कोशात असा शब्द सापडला नाही]
मिति आणि मिति ( स्त्रीलिंगी एकवचनी नाम) [मितीय(विशेषण); मितिहीन(वि.)]
प्रीति आणि प्रीति ( स्त्रीलिंगी एकवचनी नाम) [ती/ति दोन्ही वेलांटी रूपे बरोबर]
आणि -(उभयान्वयी अव्यय)[महामंडळ नियम ५.४ णि ऱ्हस्वच लिहावा]
आणी [उभयान्वयी अव्यय शिवाय इतर संदर्भात हा शब्द दीर्घ णी ने येतो असे कोणत्या तरी मनोगती प्रतिसादात वाचल्याचे स्मरते; पण मराठी लेखन-कोशात असा शब्द सापडला नाही]