दोन कारणामुळे असावी.
१. जास्त सदस्य एकाच वेळी मनोगतावर प्रवेश व कार्य करण्यामुळे Database वर जास्त बोझा पडण्यामुळे.
२. मनोगतावर सदस्यांच्या सोयीसाठी java script वापरले आहे, कधी कधी ती प्रणाली व्यवस्थीतपणे कार्यरत होत नाही त्यामुळे सुद्धा ही अडचण येत असावी.
बाकी प्रशासकांनाच ह्याची जास्त माहीती असावी.
राज जैन