फार छान झाली आहे हो तुमची दिवाळीच्या तयारीची आठवण!आई सांगते त्या कितीतरी आठवणी पण आठवल्या.कढलेल्या तुपाचा स्निग्ध सुवास,त्यासाठी त्या काळी एक पैशाचे सुद्धा रोख अनुदान मिळत नसे, हे विशेष आवडले.स्वाती