अशक्य काहीच नाही.

का ते सांगा जरा.

पहिल्यांदा प्रेम झाल.

विचारल होत तिला .

होशिल का माझी .

ति म्हणाली नाही.

परत दोन तिनदा विचारल तिला

होशिल का माझी

ति म्हणाली नाही

दिल सोडुन .

नाय नाय तर नाय

पण आता करू काय .

आता परत दुसरी ...

ह्यावेळी वाटतय होईल का?

दुसरी तरी राजी ?