प्रिय विकिकर,

'मराठी लेखन कोशाबद्दल दिलेली माहिती' उपयोगी आहे. मला लेखकांबद्दल आदर आहे आणि एवढे पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. पण शेवटी शुद्धलेखनासाठी भाषा नसते, तर भाषेसाठी शुद्धलेखन असते. ह्या भूमिकेतून बघितल्यास, शिकल्यासवरल्या समाजात प्रचलित असणारे पाठभेद टिकले तर काही वाईट गोष्ट नाही.

मूळ तत्सम शब्द 'कठिन' आहे असे वाटते.

चित्तरजंन