अत्त्यानंद, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मी साधे सोपे लिहिण्याचे कारण मला तीच भाषा येते. पण आपण स्वतःला मंदबुद्धी म्हणणे हा फारच विनय झाला. मग आमच्यासारख्याने काय करावे अशी पंचाईत होईल.