पण दत्तूला वाटले, बुद्ध, ख्रिस्ताला मानवी जीवन बदलता आले नाही, ते महत्कार्य जरी बुवांनी करून दाखवले तरी त्या दोन मुलींच्या शरमेमुळे ते कायम गुन्हेगारच ठरतील.
-- विशेष आवडले.