वा! ॐकारराव, काव्य खूप छान आहे! अतिशय गेय आहे. भावना चांगल्या रीतीने व्यक्त झाल्या आहेत.
वाहत्या अश्रूंतुनी सर्वस्व माझे ओघळे
वा! अप्रतिम!! ही ओळ विशेष आवडली.
आपला(चाहता) प्रवासी