भाषा 'त्यातल्या त्यात' सभ्य वाटते आहे. कंसातले शब्द गाळल्याबद्दल आभार!

मनोगतावरील जुन्या मंडळींनी तारतम्य न सोडल्यास इतरही धजावणार नाहीत हे इथे प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते.

याचा 'वडिल' मंडळींकडून गांभिर्याने विचार व्हावा.

(उदाहरणे देण्याची गरज पडू नये)