नमस्कार कॉ. विकीसाहेब!

आपण साम्यवादाबद्दल काही माहीती या चर्चेच्या अनुषंगाने दिलीत पण आपणच विचारलेल्या प्रश्नाचे आपल्याला वाटते असणारे उत्तर मात्र दिले नाहीत, तेंव्हा, "आजच्या बदलत्या काळात साम्यवादाचे तत्त्वज्ञान गरजेचे आहे का?" या बद्दल आपले विचार लिहीलेत तर बरे होईल.