वाचतो आहे.
जी एं चा मीसुद्धा डायहार्ड फ़्यान होतो. मीही त्यांची (पहिली) पाच पुस्तके एकेकाळी बाळगली होती, गेली ती काळाबरोबर. मौजच्या दिवाळी अंकातली "इस्किलार" सुभाष अवचटांच्या चित्रांबरोबर वाचलेल्याचा थरार अजूनही जाणीवेत आहे.
प्रतिसादांचे एवढे मनावर घेऊ नका हो.
जी ए वाचणारे प्रतिसाद देतीलच याची काही ग्यारंटी नाही.
ज्यांनी आधी जी ए वाचले, त्यांनीच नंतर कोसला/ज़रीला व पुढे श्याम मनोहरही वाचले, ते काय प्रतिसाद देणार?
दिगम्भा