फारच छान
ताल का नुसतेच सांभाळायचे? सूरही राणी जुळावा लागतो...
सहमत
राज्य जिंकायास का शस्त्रे हवी? फक्त चरखा चालवावा लागतो!
ही कशी प्रीती? असे नाते कसे? रोज प्रेमाचा पुरावा लागतो!
एकदम खरे आहे.
आवडली.