वाव्वा, काका. तुमच्या जमखंडीला जाऊन तेव्हाच्या त्या प्रेक्षणीय आणि निर्जन राजवाड्यात गेलो. नंतर किल्लाही बघितला. :) आधीच्या लेखांप्रमाणेच हा लेखही मस्त. खूप आवडला. 'तेव्हाच्या' अशाच गोष्टी अजून सांगाव्यात.

चित्तरंजन