बाकीची वाक्यही दिसली पण त्यातून तुम्हाला म्हणायचय काय याचा सुतराम पत्ता लागला नाही. इतर प्रतिसादांमधून मांडलेल्या मुद्यांना उत्तर द्यायचे कष्टही तुम्ही घेतलेले नाहीत. मग चर्चा कशाला? येता जाता मराठीच्या बाजूने कोणी नाही हे म्हणजे एखादे ५-६ वर्षांचे मूल रोज रात्री आईला म्हणते मला बागुलबुवाची भीती वाटते तसे काहीसे वाटते.
(मला पालकत्वाचा अनुभव नाही पण काही वेळा समजावून सांगितल्यावर मुलांची भीती जाते असे ऐकून आहे. जाणकारांनी खुलासा करावा.)
हॅम्लेट