ही कशी प्रीती? असे नाते कसे?
रोज प्रेमाचा पुरावा लागतो!
ठेवली खाली जरा मी लेखणी
वादळालाही विसावा लागतो!----जियो!
अरे वादळा,
तुलाही विसावा लागतो हे ठीक पण इतकाही लांब 'विसावा' नको यार! पण आता ठीक आहे. देर आये लेकीन बहुत दुरुस्त आये!
आता जरा सुद्धा लेखणी खाली न ठेवता अशा मस्त गझला येऊ दे!
जयन्ता५२