अंतर्नादच्या चाचणीत आपण काठावर पास झाल्याबद्दल अभिनंदन. यादीत अनेक महत्त्वाची पुस्तके सुटली आहेत. पण २० पुस्तकांची यादी म्हटल्यावर असे होणारच. मर्ढेकर बोरकर, करंदीकर यादीत नाहीत याचे आश्चर्य वाटले. सॅलिंजरच्या 'कॅचर इन द राय'पेक्षा परीक्षणकर्त्याला 'कोसला' आवडली याचे आश्चर्य वाटले. पण घाबरत-घाबरत का होईना त्याने सॅलिंजरचा उल्लेख केला, हेही नसे थोडके.

चित्तरंजन