अनुताई, मंदारपंत, मृदुलादेवी, प्रसादराव, गुरुवर्य सुभाष, श्रावणीवहिनी, नरेंद्रपंत, रोहिणीताई, मित्रवर्य भास्करराव, जोवेग, ॐकारराव, वरदा, मैत्रीबाई, विनायकराव, मीराताई, बन्धुवर्य भास्करराव, सोनालीताई, अनिरुद्धराव आणि मानसीताई,

आपल्या अभिप्रयांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. अश्या अभिप्रायांमुळे उत्साह टिकून राहतो, वाढतो.

मृदुलादेवी, पुढील खेपेस अधिक चांगला मक्ता लिहायचा आम्ही प्रयत्न करू.

आपला
(स्नेहांकित) प्रवासी