क्षितिज ही कविता या सदरात पाठवली असती तर फार बरं झालं असतं..
पण मला एक शंका आहे... ही कविता तुम्हाला ई-पत्राद्वारे तर नाही ना मिळाली.. कारण हीच कविता मला एका मराठी समूहाच्या ई-पत्रातून मिळाली होती... तसे असेल तर त्याचा उल्लेख व्हायला हवा...
आपला,
(संशयी) सुमित..!!