तामिळनाडूत येडुयेडु म्हणतात
आंध्रात पंडिकली म्हणतात
ऊत्तर भारतात झेंडा कबड्डी म्हणतात
पंजाबात सर्कल कबड्डी म्हणतात
आणि आपल्या महाराष्ट्रात हुतूतू म्हणतात.