चित्त,सुचरिता,मी दादरकर,तात्या,
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
अत्यानंदकाका,
आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल  धन्यवाद.
तात्या,
खरं आहे,असे क्षण खूप काही देऊन जातात,'मम सुखाची ठेव' बनतात!


आजीआजोबा आवडल्याबद्दल( ते आवडण्यासारखेच आहेत हो! मी आपले त्यांना शब्दात रेखाटण्याचा प्रयत्न केला,तो आपणा सर्वांना आवडल्याबद्दल)सर्वांना धन्यवाद,
स्वाती