वस्तुस्थितीचं योग्य वर्णन !!
मनाला भिडणारे.
लेख आवडला, अजून लिहा!
एक सूचना / विनंती - लेख लिहिल्यानंतर तो शुद्धीचिकित्सकाकडून तपासून घेतला तर शुद्धलेखनाच्या ढोबळ दिसणाऱ्या / खटकणाऱ्या चुका टाळता येतील. अर्थात यामुळे लेखाच्या सौंदर्यात अजिबात बाधा येत नाहीये. पण गुणात्मक सुधारणा होईल.
प्रसाद.