हे भाषा आणि संस्कृतीवरही अवलंबून आहे. इटालियन भाषेत अपशब्दांची संख्या भरपूर आहे आणि ते बऱ्याच प्रमाणात वापरले जातात. दुसरी गंमत म्हणजे मुलीसुद्धा मुलांइतकेच अपशब्द वापरतात त्यामुळे या बाबतीत समानता आहे. :)
 गुलजारच्या एका चित्रपटात तब्बू विचारते, "फक्त मुलांनीच का शिव्या द्यायच्या? मुली काय माणसे नाहीत?"
हॅम्लेट