याचबरोबर  याच  खेळासाठी  सीचीपक्की,  झावरगंगा  आणि  माडी-माडी  ही   नावे (कोणत्या भाषेत   ते  आठवत   नाही) असल्याचे आठवते.  इयत्ता  पाचवीच्या मी  अभ्यासलेल्या  मराठीच्या  पाठ्यपुस्तकात  यावर  धडा होता.  कोणाला आठवत असल्यास/सापडल्यास ही  नावे  कोणत्या  भाषेतील  आहेत,  याबाबत माहिती  द्यावी.