सुरवात करते
१. लहानपणी वापरत असलेली राखुंडी - विको वज्रदंती (गेली बरीच वर्ष वापरली नाही पण तिची चव अजून विसरता येत नाही)
२. बालमासिके - ठकठक, चंपक, चांदोबा
३. आजीच्या हातची तांदळाच्या पिठीची उकड
४. मालिका - गोट्या, गायब आया, रंगोली, खुशी (असे नाव होते आठवते)  तशी फार जुनी नाही साधारण ३-४ वर्षापूर्वीची दूरदर्शन वरील मालिका... त्यात कंवलजित सिंहने वडिलांची भूमिका केली आहे... त्याची मुलगी खुशी आणि मुलगा (नाव?) जो सारखा पुस्तकं वाचत असतो... बहिणीपेक्षा लहान असून तिला सारखे मजेशीर उपदेश करत असतो... हलकीफुलकी विनोदी मालिका होती.
५. एक लाल रंगाची हिरव्या-लाल कागदात मिळणारी गोळी (बहुधा पानपसंद)