हॅम्लेट,
तुम्ही म्हणता ते खरे पूर्वीच्या गोष्टी मिळत असतील पण ती मजा नाही. आता चांदोबाचे रंगरूपही बदलले असेल... पूर्वी मुखपृष्ठाचा रंग निळा असायचा बहुतेक..
तात्या,
मला पण आठवली ती जादू.... काय मजा यायची? सही...
एक्लम खाजा पण मस्तच ! चला या निमित्ताने काही नवीन नवीन गोष्टी कळतील..
अंजू