पूर्वी मुखपृष्ठाचा रंग निळा असायचा बहुतेक..
हो.. त्यात एक तीन राजकन्यांची क्रमशः गोष्ट (जवळजवळ १५-२० भागांमध्ये) आली होती. ती मला फार आवडायची. आता नावही विसरलो. :-)
आता तुम्ही आठवण करून दिली तशा अजून काही गोष्टी आठवायला लागल्या. रेडीओवरची बिनाका गीतमाला, दूरदर्शनवर छायागीत, रविवारचे कृष्ण्धवल चित्रपट आणि त्याबरोबरच्या जाहिराती (विको टरमरिक!), रविवारी स्पायडरमॅन :)
मजा आली हे आठवून.
हॅम्लेट