..दुसरी म्हणजे मराठी बातम्या देणारी 'चारूशीला पटवर्धन' कृष्ण धवल रंगाच्या दूरदर्शन वर...

बातम्या म्हणल्यावर अजून दोन (मनात वाईट वाटून) आठवतात त्या म्हणजे - भक्ती बर्वे आणि स्मीता पाटील...