रात्री ९.३० वाजता लागणाऱ्या हिंदी समाचार मध्ये जी बाई बातम्या द्यायची ती थोडीफ़ार सोनिया गांधींसारखी दिसायची तिचे नाव कोणाला आठवते का? बहुतेक पंजाबी होती आणि अजून एक बातम्या देणारा 'चमन' कोणाला आठवतो का?
अंजू