विको वज्रदंतीची चव मला फार आवडायची आणि अजूनही आवडते म्हणून गेल्यावेळी शिकागोला पटेल ब्रदर्समध्ये सहज दिसली तेव्हा मुलीला ती चव कळवी म्हणून खास आणली. ;-)

असो. त्यामुळे वॉशबेसिनचा रंग पालटतो ही मात्र वैतागाची गोष्ट.