प्रदीप भिडे बातम्या सांगत असत तेव्हा अगदी ऐकत राहावे असे वाटायचे. शुद्ध आणि स्पष्ट उच्चार त्यांचे वैशिष्ट्य होते.

एक विनोद कुठेतरी वाचलेला आठवतो...
एका मुलाला त्याचे बाबा प्रश्न विचारत असतात.
सोनं घडवणारा - सोनार
चप्पल शिवणारा - चांभार
कपडे धुणारा - धोबी
बातमी देणारा - प्रदीप भिडे

अनंत भावे पण बातम्या देणाऱ्यांत होते ना?
अंजू