छान लेखविषय!
काल बीबीसीवर प्लॅनेट अर्थ कार्यक्रमात ध्रुवीय प्रदेशांतील रहिवासी पाहिले. त्यात एम्परर पेंग्विनांचे नर दक्षिण ध्रुवावरील अखंड रात्र सहन करत, बर्फाच्या वादळांना तोंड देत अंड्याचा सांभाळ कसा करतात ते दाखवले.