गेली पाच मिनिटे विचार करते आहे. पण अजूनही एकही गोष्ट अशी सुचलेली नाही. अवघड आहे!

माझी लहानपणीची गोष्टीची पुस्तके, पाटी, खेळणी वगैरे अजूनही एका पेटीत ठेवलेली आहेत असे वाटते. तात्या, त्यात एक काचेची जादूही असण्याची शक्यता आहे. आणि ही जादू इथल्या, केंब्रिजमधल्या खेळण्यांच्या दुकानात पाहिली आहे. इकडून पाठवू काय?